Random Video

Aai Kuthe Kay Karte Ankita -Radha Sagar|अंकिताने केली पुरग्रस्तांना मदत | Flood In Chiplun, Kolhapur

2021-08-24 1 Dailymotion

आई कुठे काय करते या मालिकेतील अंकिता म्हणजेच अभिनेत्री राधा सागर ही कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आली. नुकतीच तिनं पोलादपूरला भेट दिली आणि पुरग्रस्तांमध्ये अत्यावश्यक सामानाचं मदतीचं वाटप केलं. हे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत.सोबत तिनं या पूरामुळे पोलादपूरमध्ये झालेल्या नुकसानीचा व्हीडिओही शेअर केलाय.

#Radhasagar #Ankita #Aaikuthekarte #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber